आयुर्वेद पत्रिका

आयुर्वेद सेवा संघ नाशिक संचलित ‘आयुर्वेद पत्रिका’ हे १९४७ पासून प्रकाशित होत असलेले आयुर्वेदाचे एकमेव नॅशनल सायंटिफिक जर्नल आहे. आयुर्वेद पत्रिकेचा क्रमांक ISSN2278-0726 असा आहे. संपूर्ण भारतात व मुख्यतः महाराष्ट्रात आमची वाचक वैद्य संख्या सुमारे ३००० आहे. तसेच यावर्षी पासून आमचे प्रकाशन A4 साईझ व चौरंगी मुखपृष्ठासह प्रकाशित होऊ लागले आहे.

आपल्या उत्पादनाची जाहिरात आपण आमच्या मासिकातून करून अनेक वैद्यांपर्यंत पोहचू शकता. जाहिरात चौरंगी किंवा ब्लॅक अँड व्हाईट या दोन्ही प्रकारात करता येईल या साठी आमचे दरपत्रक खाली देत आहोत.

जाहिरातीचा प्रकार पेपर मासिकाचा आकार जाहिरातीचा आकार जाहिरात दर
अ) ब्लॅक अँड व्हाईट मॅपलिथो पेपर 21 X 28 से मी   1 अंक 12 अंक
1) आतील पूर्ण पान     18 X 24 से मी 2000 20000
2) आतील अर्धे पान     18 X 12 से मी 1200 12000
3) आतील पाव पान     18 X 6 से मी 650 6500
4) आतील तळपट्टी     18 X 3 से मी 300 3000
ब) रंगीत जाहिरात आर्ट पेपर 21 X 28 से मी      
1) मुखपृष्ठ क्रमांक 2 पूर्णपान   18 X 25 से मी 6000 60000
2) मुखपृष्ठ क्रमांक 2 पूर्णपान   18 X 25 से मी 6000 60000
3) आतील पूर्ण पान     18 X 25 से मी 5000 50000
4) आतील अर्धे पान     18 X 12 से मी 2750 27500
5) आतील पाव पान     18 X 6 से मी 1500 15000
6) मध्यवर्ती पूर्ण पान     18 X 25 से मी 6000 60000
7) मध्यवर्ती 2 पूर्ण पाने     36 X 25 से मी 11000 110000

पत्रव्यवहारासाठी पत्ता

संपादक, आयुर्वेद पत्रिका

आयुर्वेद सेवा संघ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक – ३

फोन नं. कार्यालय – (०२५३) २५१५४१३

मो. ८३७८९९१४१०, ९८५००७१२४०

Email ID : ayupatra@gmail.com

Website : www.ayurvedpatrika.org