आयुर्वेद पत्रिका

आयुर्वेद सेवा संघ नाशिक संचलित ‘आयुर्वेद पत्रिका’ हे १९४७ पासून प्रकाशित होत असलेले आयुर्वेदाचे एकमेव नॅशनल सायंटिफिक जर्नल आहे. आयुर्वेद पत्रिकेचा क्रमांक ISSN2278-0726 असा आहे. संपूर्ण भारतात व मुख्यतः महाराष्ट्रात आमची वाचक वैद्य संख्या सुमारे ३००० आहे. तसेच यावर्षी पासून आमचे प्रकाशन A4 साईझ व चौरंगी मुखपृष्ठासह प्रकाशित होऊ लागले आहे.

आपल्या उत्पादनाची जाहिरात आपण आमच्या मासिकातून करून अनेक वैद्यांपर्यंत पोहचू शकता. जाहिरात चौरंगी किंवा ब्लॅक अँड व्हाईट या दोन्ही प्रकारात करता येईल या साठी आमचे दरपत्रक खाली देत आहोत.

 

आयुर्वेद पत्रिका जाहिरात दर

*जीएसटी अतिरिक्त आकारला जाईल.
जाहिरातीचा प्रकार
1 अंक
12 अंक
विशेष अंक
जाहिरातीचा आकार
अ) ब्लॅक अँड व्हाईट
1) आतील पूर्ण पान 2500 25000 3500
18.5*24 से मी
2) आतील अर्धे पान 1400 14000 2000
18.5*11 से मी
3) आतील पाव पान 750 7500 1200
8.5*11 से मी
 
ब) रंगीत जाहिरात
1) मुखपृष्ठ क्रमांक 2 7000 70000 8000
18*24 से मी
2) आतील शेवटचे पान 2 7000 70000 8000
18*24 से मी
3) आतील पूर्ण पान 6000 60000 7000
18*24 से मी
4) आतील अर्धे पान 4000 40000 5000
18*11 से मी
5) मध्यवर्ती पूर्ण पान 7000 70000 8000
18*24 से मी
6) मध्यवर्ती 2 पूर्ण पाने 13000 130000 15000
39*24 से मी

पत्रव्यवहारासाठी पत्ता

संपादक, आयुर्वेद पत्रिका

आयुर्वेद सेवा संघ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक – ३

फोन नं. कार्यालय – (०२५३) २५१५४१३

मो. ७८८७८५९७९२, ९८५००७१२४०

Email ID : ayupatra@gmail.com

Website : www.ayurvedpatrika.org