नवीन लेख

‘च्यवनासव’ मधुमेहींसाठी एक नवीन विकल्प (खोलेश्वर पध्दती)

chavanprashआवळयाचा सिझन आला की वैद्य वर्गाला च्यवनप्राश बनविण्याचे वेध लागायला सुरवात होते. मार्केटमध्ये कितीही प्रकारचे च्यवनप्राश उपलब्ध असले तरी अनेकांचा आपापल्या वैद्याकडून त्याने तयार केलेल्या च्यवनप्राश विकत घेण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे दरवर्षी च्यवनप्राशचे पाठ वैद्यवर्ग आवर्जुन लावत असतात.

बहुतांश वैद्यांचा कल ग्रंथोक्त पाठाप्रमाणे च्यवनप्राश बनविण्याकडेच असतो. थोड्याफार फरकाने पाठभेदाने हीच परंपरा चालत आलेली आहे. मार्केट मध्ये उपलब्ध होणारा च्यवनप्राश हा जास्तीत जास्त व्यापारी दृृष्टिकोन समोर ठेऊन तयार केलेला आढळतो. त्यातही विशेषत्वाने ग्राहकांची रूची, चव, आवड, निवड, त्यावेळचा ट्रेंड इ. गोष्टी नजरेसमोर ठेऊन च्यवनप्राश तयार केला जातो. कारण या गोष्टींवरच व्यापार-टर्नओव्हर व त्या अनुषंगाने होणारा नफा अवलंबून असतो. अधिक वाचा…


अभयारिष्ट

abhayarishtaहरीतकीनां प्रस्थार्धं प्रस्थमामलकस्य च ।
स्यात् कपित्थाद्दशपलं ततोऽर्धा चेन्द्रवारुणी ॥138॥
विडंग पिप्पली लोध्रं मरिचं सैलवालुकम् ।
द्विपलांशं जलस्यैतच्चतुर्द्रोणे विपाचयेत् ॥139॥
द्रोणशेषे रसे तस्मिन् पूते शीते समावपेत् ।
गुडस्य द्विशतं तिष्ठेत्तत् पक्षं घृतभाजने ॥140॥
पक्षादूर्ध्वं भवेत् पेया ततो मात्रा यथाबलम् ।
अस्याभ्यासादरिष्टस्य गुदजा यान्ति संक्षयम् ॥141॥
ग्रहणीपाण्डुहृद्रोगप्लीहगुल्मोदरापह: ।
कुष्ठशोफारुचिहरो बलवर्णाग्निवर्धन: ॥142॥
सिद्धोऽयमभयारिष्ट: कामलाश्वित्रनाशन: ।
कृमिग्रन्थ्यर्बुदव्यंगराजयक्ष्मज्वरान्तकृत् ॥143॥ इत्यभयारिष्ट: । अधिक वाचा…


Online Books Shop

subscription

Subscription Details

1 Year – 500Rs
3 Years – 1200 Rs.
5 Years – 2000 Rs.
Per Issue – 50 Rs.

online-book-purchase
special patrika

Video Gallery

Ayurved Video Gallery